Ferfar #3227 · कोऱ्हाटे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- विजय सुपडू भदाणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संथ, कोऱ्हाटे ता दिंडोरी
लिहुन देणार : सुजाता सुनिल कदम रा. कोऱ्हाटे यांनी कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संथ, कोऱ्हाटे ता दिंडोरी यांचा दिनांक 31/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन मौजे कोऱ्हाटे ता दिंडोरी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.5500 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता सुनिल कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२५/२६-२१ दिनांक 31/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी पीडी अर्ज व डिक्लरेशन दिल्या वरोन नोंद केली असे.