सातबारा Watch

← ढकांबे

Ferfar #4178 · ढकांबे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
126/3
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 लिहुन देणार:- कांतीलाल चुनीलाल शामसुखा रा. ढकांबे(खाता क्रमांक575) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6220 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सज्जाद अब्दुल कादीरशेख कुरेशी , (खाता क्रमांक :-500450)गट/सर्व्हे क्रमांक 126/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 616 दिनांक 23/04/1998 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद हि शासन अधिसूचना 3 नोव्हेंबर २०२५ व सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे क्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ०४/११/२०२५ रोजीचे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपद्धती या वरून ७/१२ सदरी नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.