सातबारा Watch

← ढकांबे

Ferfar #4222 · ढकांबे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
118/2
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मौजे ढकांबे येथील गट क्र ११८/२ यांसी क्षेत्र १.१० हे आर आकार १.४४ ता. दिंडोरी जि नाशिक कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर तर्फे अध्यक्ष हिरामण माधवराव पाटील असे नाव दाखल असून दि. २४/०८/२०२६ रोजीचा कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर तर्फे अध्यक्ष यांचा नूतन अध्यक्ष बाळासाहेब शंकरराव काथेपुरी यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज प्राप्त झाला असून त्याबाबत कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर धुळे यांचा दि ०८/०३/२०२६ रोजीचा सभेचा अजेंडा, दि १५/०३/२०२६ रोजीचा कार्यकारी मंडळ सभेचे इतिवृत्त प्रमाणे ठराव क्र २ प्रमाणे संस्थेचे सदस्य बाळासाहेब शंकरराव काथेपुरी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते दि ३०/१२/२०२८ या उर्वरित कालावधी करीता निवड करण्यात आली, नवीन विश्वस्तांचे संमतीपत्र, ना-हरकत पत्र, धर्मादाय सह आयुक्त-२ नाशिक विभाग नाशिक यांचे समोर निशाणी क्र २४ अर्ज क्रमांक २३/२०२६ बाबत दिनांक - १७/०८/२०२६ रोजीचा न्यायनिर्णय व फेरफार अर्ज क्र १३५/२०२६ दि ११/०५/२०२६ , धर्मादाय सह आयुक्त धुळे विभाग धुळे यांचा दि २९/०४/२०२६ रोजीचा निकाल व फेरफार अर्ज परिशिष्ठ-३ ४३८/२०२६ दि ०२/०६/२०२६ रोजीचा अर्ज या वरून नोंद केली असे.