सातबारा Watch

← ढकांबे

Ferfar #4225 · ढकांबे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
213, 221, 229
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा ढकांबे .ता.दिंडोरी .जी.नाशिक लिहुन देणार : जगन्नाथ दगु धात्रक   रा. ढकांबे यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213,221,229 क्षेत्र 1.69 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ दगु धात्रक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 07/10/2026 दिले तसेच दुय्यम निबंधक दिंडोरी यांच्या कडील खंड क्र 29 मध्ये पान क्र 158 चे 177 अनुक्रमांक 471 वर नोंदवले असून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.