सातबारा Watch

← ढकांबे

Ferfar #4232 · ढकांबे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
पुनम दिलीप घोडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार : ज्ञानेश्वर नामदेव धात्रक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देणा बँक शाखा ढकांबे यांचेकडून दिनांक 02/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र /दाखला जा. क्रमांक Dhakambe/AUG/07/2026 दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.