सातबारा Watch

← जानोरी

Ferfar #12076 · जानोरी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
920/1
Talathi
अच्युत नंदकुमार भांगे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:शिवाजी तुकाराम मौले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीकृष्ण ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. मोहाडी यांचेकडून दिनांक 08/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र व मा.दुय्यम निबंधक साहेब दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3549/2026 दिनांक 2016/06/08 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.