Ferfar #10483 · जऊळके दिंडोरी
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- अच्युत नंदकुमार भांगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि
लिहून घेणार : अमर विजय पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.शाखा-गंगापूर रोड ,ता.जि.नाशिक यांचा (फर्दर चार्ज) बोजा र.रु.१७५,०००००/-चा बँक बोजा श्री.अमर विजय पाटील,कर्जदार मे.विजय एन्टरप्राईजेस भागीदारी संस्था तर्फे भागीदार विजय बळवंत पाटील ,मे.विजय एन्टरप्राईजेस भागीदारी संस्था तर्फे भागीदार अमर विजय पाटील यांच्या नावाने - 9576
डोंबिवली नागरी सह बँक लि. गंगापूर रोड नाशिक यांना तारण र रु. ३०००००००/- दि. २८/५/२०१५ - 8436
डोंबिवली नागरी सह बँक ली नाशिक यांचा अतीरिक्त र रु
२५००००००/- बोजा - 8623
डोंबिवली नागरी सह.बँक लि शाखा गंगापूर रोड नाशिक यांना तारण र रु १,००,००,०००/- दिं.१५/११/२०१८ बोजा दाखल ता. १४/५/२०१९ - 8883
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व गहाणमुक्ती लेख दस्त क्र. 5743 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.