Ferfar #817 · करंजाळी
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/ब
- Talathi
- तोष्णी नामदेव बागुल
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
लिहून घेणार : छबीलदास गंगाराम भुसारे व यशवंत गंगाराम भुसारे
यांनी सर्व्हे क्रमांक :235/ब तपशिल :
करंजाळी आ.वी.का.स.सो.ली. यांचा बोजा र.रु. 120000/- दि. 07/08/2020 रोजी संपत भिका भुसारे यांचे साठी- फे.क्र. 633
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 22 /10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.