Ferfar #818 · करंजाळी
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- तोष्णी नामदेव बागुल
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक
लिहून घेणार : जगन पंढरीनाथ भुसारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : एनडिसीसी बँक करंजाळी यांचा बोजा र.रु.170000/- दि.08/07/2021 रोजी जागन पंढरीनाथ भुसारे यांचंए साठी - 682
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक यांचेकडील पत्र दि . 22 /09 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.