Ferfar #819 · करंजाळी
पेठ, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, करंजाळी
लिहुन घेणार : जयराम काशिराम गवळी, करंजाळी
यांनी सर्व्हे क्रमांक 94, 240 व 244 वर फेरफार क्रमांक 489 ने घेतलेला बोजा करंजाळी आदि.वि.कार्य.सह.सो. तारण र. रु.60000/- दि. 09/06/2014 जयराम हि. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 09/10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.