Ferfar #236 · सांबरपाडा
पेठ, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- तोष्णी नामदेव बागुल
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,करंजाळी
लिहून घेणार : माधव विठोबा चौधरी, सांबरपाडा
यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : करंजाळी आदि.वि.का.सह.सो र..रु. ३०००० दि. २४/६/२००९ विठोबा - 146
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,करंजाळी यांचेकडील पत्र दिनांक 08 /10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.