सातबारा Watch

← गोंदे

Ferfar #427 · गोंदे

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
130/अ, 130/ब
Talathi
अमोल विठ्ठल बोरसे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026लिहून देणार : आड बु.आदिवासी विविध कार्यकरी सह.संस्था मर्या. मु.आड बु. ता.पेठ लिहून घेणार : धनंजय गोपाळ माळगावे यांनी सर्व्हे क्र.:130/अ तपशिल: आड बु.आ.वि.का.से.सो. तारण र.रु ५००००/- २३/०६/२००९ -1, 130/ब तपशिल: आड बु आदि विका सेसो चा धनंजय गोपाळ माळगावे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. दि. 27/07/2020 – 318 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी सचिव यांचेकडील जावक क्र.38/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.