सातबारा Watch

← उंबरदहाड

Ferfar #196 · उंबरदहाड

पेठ, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
5/अ/1, 6/अ
Talathi
विलास वामन ठाकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार : पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. लिहुन घेणार : मनोहर सिताराम कुंभार गट क्रमांक 5/अ/1 व 6/ब वरील पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक चा मनोहर सिताराम कुंभार यांचे नावे सर्व्हे क्रमांक 5/अ/1 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा पाटे आदी.सो.तारण र.रु.२००००/- ०६/०७/२०१४ व सर्व्हे क्रमांक 6/अ वर फेरफार क्रमांक 62 ने घेतलेला बोजा पाटे आदी.सो.तारण र.रु.२००००/- ०६/०७/२०१४ ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कामी पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक यांचेकडील दि. 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.