Ferfar #428 · खैरायपाली
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- पल्लवी शिवाजी ठाकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:गोविंदा रामा अवतार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ठाणापाडा आदि. वि.कार्य.सह.संस्था यांचेकडून दिनांक 21/06/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी ठाणापाडा आदि. वि.कार्य.सह.संस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 430 दिनांक 29/०९/२०२६ दिलेवरुन गट नं 94 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.