Ferfar #311 · चिरापाली
त्रिंबक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा हरसुल ता. त्र्यंबकेश्वर
लिहुन देणार : उत्तम राजाराम भोये रा. चिरापाली यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184,98/1 क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम राजाराम भोये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2024 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.