सातबारा Watch

← नांदुर्कीपाडा

Ferfar #279 · नांदुर्कीपाडा

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
ज्योती हिरामण घोरपडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 बाजूस दाखल शेतजमिनीवर श्री तुषार गंगाराम महाले यांनी अर्ज दिला कि मौजे नांदुर्कीपाडा, ता. त्रिंबकेश्वर, जि. नाशिक येथिल शेतजमीन मिळकत गट न 287 ही त्यांचे नावावर दाखल असून महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6 , दिनांक- 25/09/1992 अन्वये लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांना पुरुषांबरोबर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणे बाबत परिपत्रक असल्याने त्यांच्या पत्नीचे नाव सौ. कल्पना तुषार महाले हिचे नाव गट न 287 मध्ये सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड व पोलीस पाटील दाखला दिलेवरून नोंद केली असे.