Ferfar #280 · सोमनाथनगर
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/अ
- Talathi
- कांचन सुभाष पवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:- रमेश वामन जाधव ,सुषमा रमेश जाधव (खाता क्रमांक :- 1054)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- मनिष सतिश लांबे ,साहील सतिश लांबे (खाता क्रमांक :-1062 )यांना दुय्यम निबंधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर यांचे कडील खरेदी दस्त क्र 2487 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 4000000.00घेउन खरेदी दिली. सदर खरेदी देणार घेणार बिगर आदिवासी असून खरेदी घेणार न. 1.मनिष सतिश लांबे व खरेदी घेणार 2. साहिल सतिश लांबे यांनी शेतकरी पुरावा म्हणुन त्यांचे वडील सतिष मुरलीधर लांबे मौजे गोवर्धन ता. जि.नाशिक येथिल गट नं 110/2 चा 7/12 उतारा सोबत जोडला आहे .सबब अर्ज,sro कडून ऑनलाईन दस्त प्राप्त झालेवरोन व सुची क्रं 2 ची नक्कल, खरेदीखताच्या दस्ताची नककल वरोन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.