सातबारा Watch

← माळेगांव

Ferfar #2269 · माळेगांव

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
सागर विश्वनाथ वाघ
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- नवनाथ गणपत कसबे यांस संमती देणार शुभम नवनाथ कसबे, सानिका नवनाथ कसबे अपाक आई प्रियांका, प्रियांका नवनाथ कसबे रा. माळेगांव(खाता क्रमांक1654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेझान नविद शेख ,सफा नविद शेख - - -, (खाता क्रमांक :-1782)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2356 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी देणार व घेणार हे बिगर आदिवासी असून शेतकरी आहेत. खरेदी घेणार यांनी मौजे- अंबोली ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील गट क्र. 97/4 हा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून दस्तासोबत जोडला आहे. नोंद. अर्ज, सूची क्रमांक-2, खरेदी खताच्या नक्कल वरून