Ferfar #1584 · रोहीले
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- सागर विश्वनाथ वाघ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, शाखा त्रिंबकेश्वर
लिहुन देणार : चेतन झुंबर तिदमे रा. रोहीले यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे कॅनरा बँक, शाखा त्रिंबकेश्वर यांचेकडून रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन झुंबर तिदमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक charge/2026/KCC/25 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.