Ferfar #7651 · अंजनेरी
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 839/2
- Talathi
- संदिप दत्तात्रय कडनोर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार सो.त्रंबकेश्वर
आदेश क्रमांक : कुका/एस आर/11/2021
आदेश दिनांक : 30/12/2022
मा.तहसीलदार सो.त्रंबकेश्वर यांचे कडील आदेश क्र.कु का/एस आर/११/२०२१ दि.30/12/2022 व लगत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्रंबकेश्वर उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी/अपील-४४/२०२४ आदेश पारित दि.17/10/2024 अन्वये मौजे अंजनेरी येथील गट क्र.839/2 चे क्षेत्र 0.2860 आर व पो.ख.0.0480 वरील कज्बेदार सदरी असलेले नाव ताराचंद गंगाराम व नंदलाल श्रीकिसन यांचे नाव इतर हक्कात घेऊन इतर हक्कातील नाव भोरू मावजी शिद हे ७/१२ चे कब्जेदार सदरी घेतले असे. नोंद आदेशावरोन केली असे.