Ferfar #6048 · त्र्यंबकेश्वर (शहर)
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/2/प्लॉट
- Talathi
- मनोज देविदास मोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत यशवंत भोंगले रा. त्र्यंबकेश्वर (शहर) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3895-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6275000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/2/प्लॉट नं/14 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत यशवंत भोंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6275000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
185/2/प्लॉट नं/14