Ferfar #6056 · त्र्यंबकेश्वर (शहर)
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 292/4/2/पै/अ
- Talathi
- मनोज देविदास मोरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
जिजाबाई सुकदेव मुळे ,सुकदेव गणपत मुळे - - -रा. त्र्यंबकेश्वर (शहर)(खाता क्रमांक2904) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/4/2/पै/अ, बिगरशेती क्षेत्र 5.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 75.00 चौ.मी क्षेत्रावर बांधकाम पूर्ण झालेल्या अन्नपूर्णा व्हिला नामक इमारतीमधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी, पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी, , दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 3 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगिता रविंद्र मालपाठक ,रविंद्र गोपाळा मालपाठक ,शुभम रविंद्र मालपाठक (खाता क्रमांक :-4944)गट/सर्व्हे क्रमांक 292/4/2/पै/अ
यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1497 दिनांक 10/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.