सातबारा Watch

← त्र्यंबकेश्वर (शहर)

Ferfar #6058 · त्र्यंबकेश्वर (शहर)

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
10/2/2/21
Talathi
मनोज देविदास मोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 (खरेदीने) मौजे त्र्यंबकेश्वर येथील ग नं 10/2/2/प्लॉट नं 21 क्षेत्र 200 चौ.मी हि बिनशेती मिळकतीचे खातेदार धीरूभाई लवजीभाई कच्छी यांनी सदर बिनशेती मिळकती मध्ये बांधीव मिळकत 1 ते 6 रो-हाऊसेस डीड ऑफ अपार्टमेंट “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” या नावाने घोषणापत्र (डिक्लेरेशन) दस्त क्र 616/2026 दि 09/03/2026 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1 त्र्यंबकेश्वर यांचे कार्यालयात दिल्याने व त्या मधील बांधीव मिळकत रो-हाऊस क्र 2-अ डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) दस्त करून दिले लिहुन देणार:- विद्या विजय ठाकरे, विजय ओंकार ठाकरे, शुभम विजय ठाकरे, हर्षल विजय ठाकरे, नेहा विजय ठाकरे रा. त्र्यंबकेश्वर (शहर)(खाता क्रमांक 4759) ग नं 10/2/2/प्लॉट नं 21 क्षेत्र 200 चौ.मी यांनी सदर बिनशेती मिळकती बाबत “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” मधील बांधीव मिळकत रो-हाऊस क्र 2-अ डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) दस्त करून दिले लिहुन घेणार : दिलीप बंडू गांगुर्डे गट/सर्व्हे क्रमांक 10/2/2/प्लॉट नं 21 रो-हाऊस क्र 2-अ यांना सदर बिनशेती मिळकती बाबत “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” खरेदी दस्त क्र 2017/2026 दि 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.6 ड फेरफार नोंदी मध्ये दाखल केले. नोंद अर्ज,सूची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंटचे नकले वरोन नोंद केली असे.