Ferfar #2675 · वाढोली
त्रिंबक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : शाखा प्रबंधक,अॅक्सीस बँक शाखा ,देवळाली नाशिकरोड,शाखा,नाशिक
लिहून घेणार : अर्जुन किसन महाले
यांनी सर्व्हे क्रमांक : 331/2 तपशिल : प्रमाणे अर्जुन किसन महाले यानी कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली ,कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली यांच्या कडुन रक्कम रुपये 4080000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2454
सर्व्हे क्रमांक : 604/2 तपशिल : प्रमाणे अर्जुन किसन महाले यानी कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली ,कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली यांच्या कडुन रक्कम रुपये 4080000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2454
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेबाबत अर्बँज,गहाणमुक्कत दस्त लेख पत्र/ क्रमांक-१०६४३/२०२६ दिनांक-०९/१०/२०२६ रोजी दुय्यम निबंधक सो,सह,दुय्यम निबंधक नाशिक,४ यांच्या समोर नोंदणीकृत गहाणमुक्तलेख दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.