सातबारा Watch

← गिरणारे

Ferfar #6472 · गिरणारे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
238/1
Talathi
प्रिया चंदर चौधरी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर,नाशिक यांचे न्यायालय. आदेश क्रमांक : रे.मु.नं 110/2009. आदेश दिनांक : 17/02/2020. बाजूस दाखल केलेल्या मिळकतीं बाबत अर्जदार नामे शिवाजी पुंजा लभडे व इतर 1 यांनी अर्ज देऊन कळविले कि मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचे न्यायालयात रे.मु.नं 110/2009 हा न्यायप्रविष्ठ असलेला दावा त्यावर सुनावणी होऊन मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचे कडून दिनांक 17/02/2020. रोजी रद्दबातल ठरविणेत आलेला आहे.त्यामुळे सुरु असलेला खटला मा. न्यायालयाकडून निकाली ठेवनेत आलेला आहे. तरी संबंधित खटला मा. न्यायालयाकडून निकाली निघाल्याने अर्जदार यांनी मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल असलेला ‘ दावा मिळकतीवर कायम स्वरुपी कोणतेही बांधकाम व तत्सम स्वरुपाचे बांधकाम करु नये रे.मु.नं.110/09 अन्वये ’ हा शेरा कमी करणे बाबत विनंती केलेली आहे.सबब गावी अर्ज, मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर,नाशिक यांचे कडील रे.मु.नं 110/2009 चे दावा रद्दबातल झाले बाबत न्यायालयीन नक्कल व मा.तहसिलदार साहेब नाशिक यांचे कडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/315/2025 दिनांक 02/09/2026 सादर केल्याने सदर मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल ‘दावा मिळकतीवर कायम स्वरुपी कोणतेही बांधकाम व तत्सम स्वरुपाचे बांधकाम करु नये रे.मु.नं.110/09 अन्वये’ हा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे.