सातबारा Watch

← दुगांव

Ferfar #4811 · दुगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
269/1/269/2/269/3/प्लॉट/76
Talathi
प्रिया चंदर चौधरी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : महेश को ऑप बँक लि नाशिक लिहून घेणार : मे. ललित कन्स्ट्रकशन नाशिक यांचे तर्फे महेंद्र नेमीचंद पोददार गट नंबर/ सर्वे नंबर 269/1/269/2/269/3/प्लॉट/76 वरील महेश को ऑप बँक लि नाशिक यांचेकडून दिनांक 03/02/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्यांचे 7/12 चे इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणे कामी गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,व मा. सहा. दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचे कडील दिनांक 23/09/2026 रोजीचे दस्त क्र.9358/2026 हे नोंदणीकृत गहाण मुक्त लेख व मा. शाखाधिकारी, श्री महेश को ऑप बँक लि. नाशिक यांचे कडील दिनांक 24/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन त्यांचे 7/12 चे इतर अधिकारात दाखल असलेले सदर बँकेचे बोजे कमी करणे कामी नोंद केली असे.