सातबारा Watch

← नागलवाडी

Ferfar #1448 · नागलवाडी

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
अनिता काशिनाथ जगताप
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : अधि/अभि/कावि/1249/2025 आदेश दिनांक : 17/08/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत मौजे नागलवाडी ता.जि.नाशिक येथील गट नं.8 बाबत मा.तहसिलदार नाशिक ,तहसिल कार्यालय नाशिक यांनकडील आदेश क्र. अधि/अभि/कावि/1249/2025 दि.17/08/26 नुसार इतर अधिकारात दाखल असलेले सौ.सिंधुबाई शांताराम बर्डे यांचे नाव इतर अधिकारातुन कमी करून कब्जेदार सदरी दाखल करा असा आदेश असल्याने आदेशा प्रमाणे नोद केली असे .