Ferfar #782 · गणेशगांव (त्र्यंबक)
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वारसाने-
श्री. पुनेश लहानू ठमके यांनी अर्ज दिला की गट नंबर 184 वरील खातेदार कै. लहानू हरी उर्फ दगडू ठमके हे दिनांक 08/02/1993 रोजी नाशिक, ता.जि. नाशिक येथे व पत्नी गिताबाई लहानू ठमके ह्या दिनांक 02/01/2016 रोजी मौजे गणेशगाव (त्र्यंबक), ता.जि. नाशिक येथे मयत झाले असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
1) पुनेश लहानू ठमके, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :36
2) भाऊराव लहानू ठमके, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :48
3) सिताबाई भावडू गभाले, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगी, वय :42
4) सरला बबन खोडे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगी, वय :34
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारसांचा जबाब, वारसांचा पंचनामा, ग्राम महसूल अधिकारी, गणेशगाव (त्र्यंबक) यांचेकडील वारस चौकशी अहवाल व मा. तहसीलदार सो. नाशिक ता. जि. नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक अधि.अभि/कावि/784/2026, दिनांक 01/10/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे सामाईकात वारसांची नावे दाखल केली असे.