Ferfar #1459 · गणेशगांव (नाशिक)
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
बाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 29/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.0680 हे.आर.चौ.मी, आकार 0.62 रु.पै. 2) गट नंबर 29/ब चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी, आकार 0.62 रु.पै. हे क्षेत्र दौलत दादा साळवे व शरद लहानू साळवे यांनी खरेदी देणार सदाशिव भिका तालखे व संमती देणार 1) गौतम सदाशिव तालखे, 2) राजेंद्र सदाशिव तालखे, 3) योगेश सदाशिव तालखे यांचेकडून अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 12198/2026, दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 5,74,860/- अन्वये खरेदीने घेतले असे. सूची क्रमांक 2, खरेदीखताची छायांकित प्रत, मा. तहसीलदार यांचेकडील खरेदीखताच्या दस्त नोंदणीसाठी गट रिलीज करण्यासाठी आदेश क्रमांक कुका/ईम्युटेशन/कावी/127/2026 नाशिक, दिनांक 15/10/2026 रोजीचा आदेश व मा. अप्पर जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील कृषिक प्रयोजनासाठी विक्री करण्यास परवानगी आदेश क्रमांक कक्ष-4/कुका-1/एसआर-42/2026, दिनांक 01/09/2026 या आदेशातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून नोंद केली असे.
खरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणारे शरद लहानू साळवे यांचे वडील नामे लहानू चंदर साळवे यांचे नावे मौजे दुडगाव ता. जि. नाशिक येथे गट नंबर 20/2 व घेणारे दौलत दादा साळवे यांच्या नावे मौजे दुडगाव ता. जि. नाशिक येथे गट नंबर 64 येथे शेतजमीन असून ते शेतकरी खातेदार आहेत.