सातबारा Watch

← दरी

Ferfar #3649 · दरी

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135/ब/2
Talathi
पवार सागर बाळु
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मा. : महाराष्ट शासन यांचेकडील आदेश क्रमांक : .एस १४/२१६८१६ /प्र क्र.४५८/ल६ , दिनांक : 15/09/1992 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे दरी , तालुका :नाशिक येथे खाता क्रं.1774 व गट नं. . 135/ब/2 यावर श्री.देविदास आनंदराव पिंगळे रा.दरी ता.जि.नाशिक यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र देऊन कळविले वरून तसेच मा.तहसीलदार सो नाशिक यांचे कडील क्र.अधि/अभि/कावी/1086/2026 दिनांक 12/10/2026 तसेच लक्ष्मी मुक्ती योजना "मालमत्ता महिला हिस्सा ७/१२ उताऱ्यास पुरुषाबरोबर स्रियांचा मालकीहक्काची नोंद या योजनेअंतर्गत ७/१२ वर महाराष्ट शासन व महसूल अधि. 1966 मधील कलमाचे अधीन राहून परिपत्रक क्र.एस १४/२१६८१६ /प्र क्र.४५८/ल६ मंत्रालय मुंबई दिनांक १५ सप्टेंबर १९९२ नुसार अन्वये मौजे दरी ता.जि.नाशिक येथिल गट नं. 135/ब/2 चे 7/12 उताऱ्याचे मिळकतीचे रेकॉर्डला "लक्ष्मी मुक्ती योजना " या योजनेअंतर्गत ७/१२ उताऱ्यावर अर्जदार .देविदास आनंदराव पिंगळे यांचे पत्नी श्रीमती.चंद्रकला देविदास पिंगळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून ७/१२ उताऱ्याचे कब्जेदार सदरी सामाईक क्षेत्रात नाव दाखल केले असे.तसेच मा.तहसीदार सो नाशिक यांचे कडील पत्र क्रमांक अधि/अभि/कावी/1086/2026 दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र नोंद अर्ज वरून नोंद केली असे.नोंद अदेशावारोन .