सातबारा Watch

← गोवर्धन

Ferfar #4023 · गोवर्धन

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
10/हिस्सा/क्रमांक/3
Talathi
नरेंद्र शिवराम झुंबाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र कु का /कावी /७११/२०२६ आदेश दिनांक : 28/07/2026 मौजे गोवर्धन ता जि नाशिक येथील मिळकत गट क्र 10 /2 सध्याचा गट क्र 10/हिस्सा क्र 3 यासी क्षेत्रा पैकी ०.11 आर यासी आकार ०.19 पैसे या मिळकतीचे इतर अधिकारात असणारा चंद्रकला शरद कर्डिले यांच्या हिस्या करिता कु का क 63 विरुद्ध व्यवहार हा शेरा कमी कमी करणेचा आदेश प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील शेरा आदेशावरून कमी केला असे