Ferfar #510 · सावरगांव
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र मशा /कक्ष /3 /7-1/भोग -2 /एस आर /68/2025
आदेश दिनांक : 11/06/2026
मा अप्पर जिल्ळाधिकारी यांचेकडील वरील प्रमाणे आदेश झालेने गट क्र 10,11,12,15व 17 हि जमीन भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटा दार वर्ग 1 फेरफार नोंद क्र 507 ने झाली असून इतर अधिकारात असणारा नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी न झाल्ने अर्जदार यांनी अर्ज व आदेश दिलेने इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी करणे कामी नोंद केली असे