सातबारा Watch

← वासाळी

Ferfar #4100 · वासाळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
78/2/प्लॉट
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा नाशिक गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को-ऑप.हौसिंग सोसा.लि. नाशिक तर्फे सभासद सुनिल सखाराम कदम रा. वासाळी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10147-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1152509.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/2/प्लॉट नं/84 क्षेत्र 3.0030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को-ऑप.हौसिंग सोसा.लि. नाशिक तर्फे सभासद सुनिल सखाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1152509.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 78/2/प्लॉट नं/84