Ferfar #4105 · वासाळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/प्लॅाट/12
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 94/प्लॉट/12 चे बिनशेती क्षेत्र 158.25 चौ.मी., आकार 15.83 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र मथुरा शांताराम चव्हाण यांनी रमाकांत रविंद्र देशमुख व लक्ष्मीकांत रविंद्र देशमुख यांना सह दुय्यम निबंधक, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 11205/2026, दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.