सातबारा Watch

← तिरडशेत

Ferfar #1263 · तिरडशेत

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2/68/प्लॉट
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 बाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 2/68/प्लॉट नंबर/73 चे बिनशेती क्षेत्र 82 चौ.मी., आकार 8.20 रु.पै. 2) गट नंबर 2/68/प्लॉट नंबर/74 चे बिनशेती क्षेत्र 82 चौ.मी., आकार 8.20 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र सोमनाथ अर्जुन गामणे यांनी पदम सरीचंद जाधव यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 12519/2026, दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 4,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे. 2/67/प्लॉट नं/74,2/68/प्लॉट नं/73,2/68/प्लॉट नं/73,2/67/प्लॉट नं/74