Ferfar #6850 · बेळगांव ढगा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/ब
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा बेळगाव ढगा
लिहुन देणार : राजेंद्र छगन ढगे रा. बेळगांव ढगा गट नंबर 133/ब यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 10163 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र छगन ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 390000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.