सातबारा Watch

← बेळगांव ढगा

Ferfar #6862 · बेळगांव ढगा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री. अर्जुन सुरेश साळवे यांनी अर्ज दिला की गट नंबर 68 वरील खातेदार कै. बिजलाबाई सुरेश दोंदे उर्फ मंजुळाबाई सुरेश साळवे ह्या दिनांक 21/11/2019 रोजी सिव्हील हॉस्पिटल, नाशिक, ता.जि. नाशिक येथे मयत झाल्या असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत. 1) अर्जुन सुरेश साळवे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :44 2) नारायण सुरेश साळवे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :40 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र (नोटरी), मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी, आगरटाकळी, तालुका व जिल्हा नाशिक यांचेकडील वारस नोंद नंबर 9027 अन्वये वारसांची नावे दाखल केली असे.