Ferfar #2955 · तळेगांव अंजनेरी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 517/हिस्सा
- Talathi
- कैलास शांताराम आहिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
कैलास जयराम पगार तळेगांव अंजनेरी (खाता क्रमांक1634) यांचे गट क्रमांक 517/हिस्सा न/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोपान तबाजी पगार (खाता क्रमांक :-1677) गट क्रमांक 517/हिस्सा न/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक नाशिक-6, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12483 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33,00,000/- घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांचे नाव शेतकरी म्हणुन व्यवहाराचे गटात नमुद आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडिल प्राप्त माहितीआधारे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
517/हिस्सा न/2,517/हिस्सा न/2