Ferfar #2961 · तळेगांव अंजनेरी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- कैलास शांताराम आहिरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा. तहसीलदार सो. नाशिक यांचेकडिल आदेश क्र.अधि/अभि/कावि/767/2026 दि: 24/08/2026 अन्वये बाजुस दाखल मिळकतीचे इतर अधिकारातील रघुनाथ वामन काळे गाहणदार शिवराम धोडीसारा भरुन हा शेरा कमी करणेकामी आदेश प्राप्त झालेवरोन सदर शेरा कमी करणेकामी कार्यवाही केली असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र व उपरोक्त नमुद आदेश यावरोन नोंद केली असे.