सातबारा Watch

← जातेगांव

Ferfar #2046 · जातेगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
कैलास शांताराम आहिरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- गुंजाबाई विठ्ठल दाते , वामन गणपत कांडेकर व शिवाजी गणपत कांडेकर जातेगांव (खाता क्रमांक1100) यांचे गट क्रमांक 10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कमलेश दादा कांडेकर व कल्पेश रमेश कांडेकर (खाता क्रमांक :-1164) गट क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक- नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8733 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज, सुची क्र. 2 व दस्ताची छायांकित प्रत यावरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.