Ferfar #2048 · जातेगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- कैलास शांताराम आहिरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
ज्योती रोहित बेनके, बबाबाई सीताराम सदगीर, बाजीराव शंकर सदगीर, बाळू शंकर सदगीर, विमल बाळू करवर व समाधान सीताराम सदगीर यांचे गट क्रमांक 290 खाता क्रमांक 1026 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1280 हेआरचौमी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नवनाथ निवृत्ती कांडेकर , (खाता क्रमांक :-336)
यांना सह दुय्यम निंबधक- नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9799 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणुन गावी गट क्र. 473 जोडला आहे. अर्ज, सुची क्र. 2, दस्ताची छायांकित प्रत व मा. जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडिल आदेश जाक्र.मशा/कक्ष/3/6/एसआर-02/2026 दि. 21/09/2026 च्या छायांकित प्रत यावरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.