सातबारा Watch

← पिंपळद नाशिक

Ferfar #6012 · पिंपळद नाशिक

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
471/1/1/1
Talathi
अरुण.दत्तात्रय.फसाळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र.आरटीएस /कावि/ ३२०/२०२५ आदेश दिनांक : 24/04/2026 मा. तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेश क्र.आरटीएस /कावि/ ३२०/२०२५ नाशिक दिनांक २४/०४/२०२६ अन्वये मौजे पिंपळद येथील गट नंबर ४७१/१/१/१ पैकी ०.७५ आर क्षेत्रास मंदाबाई नथू पोटींदे यांचे नाव स्वतंत्रपणे दाखल करण्यात यावे. मंदाबाई नथू पोटींदे यांचे हिस्स्यातून भूसंपादन केस नं.१२/१९९५ अन्वये ००.४५ आर क्षेत्र यापूर्वीच संपादित झालेले असून त्यानुसार अधिकार अभिलेखात संपादन करणाऱ्या यंत्रणेचे नाव अंतिम अवार्डनुसार दाखल झालेले आहे. वरील प्रमाणे आदेशित केल्याने आदेशावरोन नोंद केली.