Ferfar #1963 · दहेगांव
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार: अॅक्सिस बँक लि.नाशिक
लिहून घेणार: नारायण गणपत रहाडे
यांनी सर्व्हे क्रमांक: 52, 88, 135, 252 व 457 तपशिल : दिनांक 16/10/2019 रोजी अॅक्सिस बँक लि.नाशिक चा नारायण गणपत रहाडे यांच्या नावे र.रु. 8,00,000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, सुची क्र. 2 व गहाणमुक्तलेख दस्त क्र. 11501/2026 दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.