Ferfar #7851 · विल्होळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/3
- Talathi
- अरुण सदा मोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा दिंडोरी,नाशिक यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधी सुभाष रंगनाथ होगाडे
लिहून घेणार : 1.लक्ष्मण छबु भावनाथ 2.उर्मिला लक्ष्मण भावनाथ
गट नंबर/ सर्वे नंबर 29/3 वरील अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा दिंडोरी,नाशिक यांचेकडून दिनांक 10/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 19900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व मा.दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील रीकन्व्हेंस दस्त क्र.9451/2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.