Ferfar #14673 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1092
- Talathi
- वरसाळे प्रितेश छोटु
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
गहाणमुक्त लेख लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंप्री सय्यद
गहाणमुक्त लेख लिहून घेणार : जगन्नाथ रघुनाथ ढिकले
यांनी सर्व्हे क्रमांक : 1092 तपशिल : बँक ऑफ इंडिया
मे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -4, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -6-4556/2015, अन्वये जगन्नाथ रघुनाथ ढिकले करिता तारण र.रु. 1290000/- दि. 18/06/2025, मे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -1, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -1-5389/2016 अन्वये जगन्नाथ रघुनाथ ढिकले करिता तारण र.रु. 596000/- दि. 30/06/2016, गहाणखत फेरफार क्रमांक 10162 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, बँक यांचे पत्र जावक क्र. Branch Ref. No.: PIMP/ADV/26-27/52 दि. 24/07/2026 अन्वये त्यांनी बोजा कमी चे पत्र आणले आहे व सह. दुय्यम निबंधक, निफाड -2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. NPD2-3444-2026 दि. 02/09/2026 अन्वये गहाणमुक्त लेख दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे