Ferfar #14679 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1212
- Talathi
- वरसाळे प्रितेश छोटु
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
गहाणमुक्त लेख लिहून देणार : सफल सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि नाशिक
गहाणमुक्त लेख लिहून घेणार : विजय विठोबा वराडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1212 तपशिल : सफल सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि नाशिक
मे. दुय्यम निबंधक, वर्ग-2, नाशिक -5, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. 794/2014, अन्वये विजय विठोबा वराडे करिता तारण र.रु. 2396000/- दि. 21/01/2014, गहाणखत फेरफार क्रमांक 9306 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, बँक यांचे पत्र जावक क्र. Ref. No.: MUMH/13-14/NSK/SK/1126 दि. 14/07/2026 अन्वये त्यांनी बोजा कमी चे पत्र आणले आहे व सह. दुय्यम निबंधक, नाशिक -5 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. NSK5-11012-2026 दि. 21/09/2026 अन्वये गहाणमुक्त लेख दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.