Ferfar #14695 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गटामधील कब्जेदार सदरी अर्जदार फकिरा दामु जाधव रा. पिंप्री सैय्यद ता.जि. नाशिक यांनी मा. उपसचिव महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. एस -१४/२१६१८१६/प्र.क्र १५८/ज-६ दि. १५ सप्टेंबर १९९२ “ लक्ष्मी मुक्ती ” योजनेद्वारे स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचे नाव स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्यात यावी याबाबत अर्ज सादर केला असुन सोबत प्रतिज्ञापत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र छायांकित प्रत, रेशनकार्ड छायांकित प्रत, आधार कार्ड, व मा. तहसिल कार्यालय, नाशिक यांचेकडील जा.क्र. अधि / अभि / कावि / ८७७ / २०२६ दि. १५ / १० / २०२६ दिल्यावरून अर्जदार फकिरा दामु जाधव यांचे नावासमवेत मनिषा फकिरा जाधव यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.