सातबारा Watch

← पिंप्री सैय्यद

Ferfar #14714 · पिंप्री सैय्यद

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
वरसाळे प्रितेश छोटु
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) आदेश क्रमांक : क्र. १०१/५२०/१९ दावा क्रमांक ३०२/२०१८ आदेश दिनांक : ११/०२/२०१९ बाजूस दाखल केलेल्या गटाचे खातेदार बेबी रमेश आडके, किशोर रमेश आडके, गणेश रमेश आडके, मंगेश रमेश आडके यांचे नावे जप्ती बोजा दाखल करणेबाबत उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा)दि. नाशिक जिल्हा ना.सह बॅक्स असो. मर्या. नाशिक, यांचेकडील जावक पत्र क्र. १०१/५२०/१९ दावा क्रमांक ३०२/२०१८, मा. तहसिल कार्यालय नाशिक, यांचेकडील जावक पत्र क्र. जमा -१/ कावि/२४६/२०२६ नाशिक दि. ०५/१०/२०२६ तसेच वसुली अधिकारी , दि. ओझर मर्चंट्स को-ऑप बँक लि. ओझर (तांबट) ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.: वि.व.अ./म.स.सं.अ./१९६०/क-१५६/ नियम १९६१/ नियम १०७ (१०)/ ओझर मर्चंट्स बँक जप्ती आदेश /२०२६ दिनांक - १४/०८/२०२६ नुसार आदेश केलेने सदर गटाच्या इतर अधिकारात वसुली अधिकारी, दि. ओझर मर्चंट्स को-ऑप बँक लि. ओझर (तांबट) ता. निफाड, जि. नाशिक चा जप्ती बोजा र.रु १७९६०९/- चा जप्ती बोजा दाखल केलेची नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.