Ferfar #7006 · माडसांगवी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 549/1
- Talathi
- रविकन्या वसंत पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिक 2
लिहून देणार : सुनील बबन बर्वे रा. माडसांगवी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 11179 दिनांक 21/10/2024 प्रमाणे गहाण खात करून दिलेने गट नंबर/ सर्वे नंबर 549/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.