Ferfar #5963 · लाखलगांव
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर (खाता क्रमांक :- 301)
हक्कसोड पत्र लिहून घेणार :–
1)दत्तु भिका कांडेकर 2)मोतीराम भिका कांडेकर
बाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार हक्कसोड पत्र लिहून देणार 1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर यांनी
1) गट क्रमांक 566 लागवडीलायक क्षेत्र 1.2500 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर.
2) गट क्रमांक 671 लागवडीलायक क्षेत्र 4.0900 हे.आर. व पो.ख. 0.8700 हे.आर.
या मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाटयास येणाऱ्या अविभक्त हिश्याचे क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोडपत्र (रिलीज डीड) लिहून घेणार – 1)दत्तु भिका कांडेकर 2)मोतीराम भिका कांडेकर यांचे लाभात सह दुय्यम निबंधक नाशिक – 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10405-2026 दिनांक 30/09/2026 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोडपत्र लिहून देणार 1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर यांचे नाव 7/12 वरून कमी केली असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोडपत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.